Whatsapp status in Marathi

Whatsapp status in Marathi / Facebook Status in Marathi

We have very good collection of  ” Whatsapp status in Marathi “.

whatsapp status in Marathi

Whatsapp status in Marathi

“गर्लफ्रेंड अशी असावी जी म्हणेल… “लाख मुली पटवं पण…..प्रेम फक्त माझ्या वर कर”.


“जगात फक्त दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत  “एक म्हणजे माझी Style” आणि  “ते बघुन माझी पिल्लु देते ती smile”.


“पोर म्हणतात की तू लई #खुन्नस# देतोस……. हो, मी #खुन्नस# देतो…….पण ज्याला द्यायची त्यालाच…..


“आता थोडाफार ‪पाऊस पडला पण … पाऊस पडल्याने ‪काळ्यामातीचा जो सुगंध निर्माण झाला तो ‪जगाच्या कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही”


“‎आयुष्यात ऐक ‪‎वेळ अशी येते जेव्हा ‎प्रश्न नको असतात फक्त ‪‎साथ हवी असते…”


‪‎“तिची आणि ‎माझ्या_नात्याची सुरुवात ‪‎खुप_सुंदर झाली, ‎माझी सुरुवात ‎हृद्यापासून आणि तिची……‎तिच्या_नजरे पासून… Love U”


“#सैराट बघितल्या नंतर, #पाटील आडनावाच्या मुलीचा स्टेटस “नो प्रिन्स, मी एकुलती एक”


“असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील”


“आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा”


“आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून”.


“आता तर हद्द झाली राव ज्याला गर्लफ्रेंड नाही ते पोरग पण स्टेटस टाकतय “I_Miss_U_Pillu” “अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…”


“आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !”


“आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर””

“आपल्या बॉयफ्रेंड ला “माझा Baby”& “माझा Pillu” बोलणाऱ्या मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आणा”


“आपल्या ‪Gf/Bf ला ‪‎माझं Pillu, ‎माझं Baby, बोलणाऱ्या ‎मुलांनो,मुलींनो पुढच्या ‪‎रविवारी त्यांना Polio Doss पाजुन आणा.”


Whatsapp status in Marathi

“आयुष्यभर हसवेन तुला……. पण मला कधी रडवून जाऊ नकोस”


“आयुष्यात तीच मुलं यशस्वी होतात …जे सायकलची चैन पडताच उलटा पायंडल मारून लगेच चैन बसवतात.”


“एक भारतरत्न त्याला पण द्या ज्याने सांगितले कि उपवासाला तंबाखू पण चालते.”


“एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत.”


“कधी-कधी स्टेटसला “Like” केल तरी पुण्य मिळते … करून बघा!”


“कसरत पाखराची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची”


“काय माहित तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे? बहुतेक तिचं आधार कार्ड आजून आलेलं नसेल”


“कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे…”


“क्राईम पेट्रोल बघतो मी रोज …जाम मारतात पकडल्या वर”


“खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?”


‎“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”


“गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ? माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…”


“चिमणी कावळे बघता बघता आयुष्य कधी किंगफिशर पर्यंत पोहचलं कळलंच नाही.”


“छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा. नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद ‘मेकअप’ आणि ‘ब्रेकअप’.”


“छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…..”


Whatsapp status in Marathi

‎“जग जिंकण्यासाठी ‪#‎Attitude नाही, ‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत, #गोड_स्वभाव आणि ‪#छानस Smile..”


“जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.”


 “जर कोणी १० वाजता उठत असेल तर असं समजू नका की तो आळशी आहे, कदाचित त्याची स्वप्ने मोठी असू शकतात.”


“जास्त देवाची आठवण काढत जाऊ नका, चुकून देवाला तुमची आठवण आली म्हणजे अवघड व्हायचं.”


“जी बायको नवऱ्याला छळत नाही तीला संसारातलं काही कळत नाही.”


“जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜 पावसाने केला राडा … की लगेच ग्लासं काढा”


“जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.”


“जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.”


“जो ‪आनंद आपल्या ‪धुतलेल्या #Bike कडे बघण्यात आहे, ‪तो आनंद अर्धा तास मेकअप करून आलेल्या ‪मुली कडे ‪बघण्यात सुध्दा ‪‎नाही.”


“ज्या प्रकारे पापाचा घडा भरला की मृत्यू होतो, त्याच प्रमाणे आनंदाचा घडा भारतच लग्न होते.”


“ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही.”


Whatsapp status in Marathi

“डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.”


“तरुणपणात एवढी लफडी करा की म्हातारपण किस्से सांगण्यात निघून गेलं पाहिजे,”


“प्रेमाच नात खूप नाजूक असत! राञी फोन बिझी लागला तरी तूटु शकत. . . ;)”


“तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,  पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो”


 “ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही


“तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.”


“तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.”


“तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !”


“तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे. त्याची भीक मागू नका.”


“तुला ‪#‎आर्ची सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई सारख घर चालवता आल पाहिजे.”


“तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो …… तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.”


“तूला शोधायला जाउ तरी कूठ तू बदलली आहे. हरवली असती तर कूठून पन शोधून आणली असती.”


“त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त , घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो , कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा,”


“दहशत तर कधी केलीच नाही साला नावातच धिँगाणा आहे, “नडला कि तोडला”.. दरारा #वाघाचा असतो #माकडाचा नाही”


“नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही.”


“पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो घराबाहेर पडु नये……. कारण पाऊसा मुळे ‘मेकअप’ उतरला तर ‘ब्रेकअप’ होण्याची शक्यता.”


“प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत.”


“पापाचा घडा भरला की घडा बाजूला करा आणि ड्रम लावा… तुम्ही तरी कुठं सुधारणार.”


Whatsapp status in Marathi

“प्रेम हे electric प्रमाणे आहे, वायर चुकीची लागली की शाँक बसतो आणि बरोबर लागली तर प्रेमाचा दिवा लागतो.”


“पटतय का पहा … झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा.”


“प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.”


 “प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..”


“देवाचे मंदीर असो किंवा तुटणारा तारा,  जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन……”


“प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…”


“फक्त …”‎ILU ILU” बोलणारी नको, ‪#‎लग्न करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …”


“प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन”


“फक्त तुझ्या ह्रुदयात एकदाच जागा देऊन तर बघ नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ……”


“फॅशन = शिंप्याचा हातुन झालेल्या चुका ..”


“बगळा सुध्दा आपली चोच मासे पकडताना एवढी बाहेर नाही काढत, जेवढ्या “सेल्फी”काढताना मुली ओठ बाहेर काढतात ….!”


“भगवान का दिया हुआ सबकुछ है, बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे, “आहो सोडा ना!…. सासुबाई उठ्ल्यात.”


“भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ, या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ.”


“भले आज तुझा आणी माझा वाद असेल पण लक्षात ठेव उद्या तूलाच “माझा” #नाद# असेल….”


“भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं , आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं.”

“मरन जर आल तरी ते ऐटीत असाव फक्त इछा एकच तुझा मिठीत असाव.”


“मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही, दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे… “


 “माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …”


“माणसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवती.”


“मी आरस्या समोर असतांना जगाच सर्वात #Smart व्यक्ति पाहिले आहे.”


“मित्रासाठि जीव पण देइन पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार.”


Whatsapp status in Marathi

“मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन….,सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल…”


“मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही.”


“मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.”


“येईल अशी वेळ, जेव्हा शोधशील तू मला….. पण काही केल्या शोधून ही, सापडणार नाही मी तुला…..”


“लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात… आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त, आलेल्या आहेराची टोटल मारतात.”


“लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.”


“व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.”


“व्यायाम करणे, पार्टी न करणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील. पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे”


“शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही तोंडी परीक्षेमध्ये शांत बसायचो.”


“शितली सारखी गर्लफ्रेंड नसली तरी चालेल,  पण जयडे सारखी  मामा चि मुलगी असावी “आमचा अजिंक्य ना पाहीलात का कुटं.”


“संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.”


“सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे..”


“साला आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली.”


Whatsapp status in Marathi

“सुंदर पोरी अभ्यास का करत नाहित ? …. कारण त्यांना माहित असते की जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव नक्की आहे…”


“सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे दोन मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..


“स्वर्ग काय आहे? अमेरिकन पगार , इंग्लंड ची कार , चाईनिस जेवण आणि भारतीय बायको.”


“हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनार तर माझ्याच_#गाडीवर, ‎अन्_ते_बी ‪#‎नववारी_साडीवर….”


You can also check our other pages

Funny status in English

Funny status in Hindi

Top