Views on Current issues

Views on Current issues सध्या च्या राजकीय/फिल्मी/ आणि खेळ या बाबतच्या सध्य स्तिथी बाबतची आमची मते.

This page is created to publish our views on current issues related to politcs/bollywood/Sports...  सध्या च्या राजकीय/फिल्मी/ आणि खेळ या बाबतच्या सध्य स्तिथी बाबतची आमची मते.


जाहिरातींवर होणार खर्च आणि पुतळ्यासाठी झालेला खर्च बघता खरंच सामान्य गरीब माणसाला यात काही फायदा आहे का?

 

Current Issues 1

काही दिवसांपासून टीव्ही वर एक जाहिरात येत आहे... अब्जावधी रुपया खर्च करून सरदार पटेल यांचा पुतळा बांधला आहे त्यामुळे पर्यटक वाढतील आणि तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि “अच्छे दिन” येतील..

बाहेरून आलेले पर्यटक छोट्या दाव्यांवर किंवा हॉटेल्स वर थांबणार नाहीत. अशा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बडे हॉटेल व्यावसायिक तिथे येणार. बडे हॉटेल व्यावसायिक गरिबांच्या जमिनी स्वस्तात लुटून स्वतःच फायदा करणार. गरीब लोकांना ७-८ हजार देऊन नोकऱ्या देऊन राबवून घेणार आणि स्वतःची तिजोरी करोडो ने वाढवरणार. गरीब बिचारा मिळणाऱ्या तुटपुंजा पैस्यात नशिबाला दोष देत आपला गुजारा करणार. आणि मग आपले सरकार परत जाहिराती करणार कि "अच्छे दिन” आले".

सामान्य माणसाला काहीही फायदा नाही फक्त श्रीमंत व्यवसायिकांना त्याचा लाभ होणार..


एक कडवा सच ...

आज भी हिंदुस्तान मे "विकास" से ज्यादा लोग "भावना" को महत्व ज्यादा देते है. "भावना" के पीछे पीछे भागते है और... "विकास" को लोग दूर रखते है.. फिर धुंडते रहते है "विकास कहा है?

KADVA SACH


एक कडू सत्य….

आज हि भारतात "विकास" पेक्षा "भावना" ला जास्त महत्व आहे.

"भावना" च्या पाठी लागतात आणि "विकास" पासून दूर राहतात.

आणि मग शोधत राहतात कि गेला "विकास" कुठे?

kadu satya

Top